Dasra Melava | शिवसैनिकांचा मुंबईच्या दिशेनं पायी प्रवास सुरु | Maharashtra Politics | Shiv Sena
2022-09-30 100
५ ऑक्टोबरच्या शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी बीडमधील शिवसैनिकांनी पायी प्रवास सुरु केला आहे. बीडमधल्या काही गावांमध्ये वाहनांची सोय नसली, तरी तिथून लोकांनी पायी प्रवास सुरु केल्याचं शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी म्हटलंय